हा मेळावा सकल आदिवासी कोळी महादेव जमातीचे नेते चंद्रहास नलमले यांच्या नेतृत्वाखाली झाला. यामध्ये कोळी महादेव, कोळी मल्हार, कोळी ढोर, टोकरे कोळी व डोंगर कोळी समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. उपस्थितांनी १९५० पूर्वीच्या ‘कोळी’ नोंदीला वैध ठरवून अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र व जातवैधता देण्यात यावी, तसेच हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करावी, अशी ठाम मागणी केली.
Nilanga Protest | निलंगा येथे हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करण्यासाठी कोळी महादेव समाजाचा एल्गार