PHOTOS: पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात वाल्मीक कराडचे फोटो, खास मेसेजही झाला VIRAL | महाराष्ट्र – News18 मराठी
Trending:
Follow Us
Published by:
Last Updated:October 02, 2025 1:02 PM IST
Pankaja Munde Dasara Melava: भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडचे फोटो झळकले आहेत.
भाजपच्या आमदार आणि मंत्री पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा आज पार पडत आहे.
advertisement
सावरगाव घाट येथील भगवान भक्ती गडावर हा दसरा मेळावा पार पडत आहे. या मेळाव्यात पंकजा मुंडे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. इथं त्या हेलिकॉप्टरने दाखल झाल्या आहेत.
advertisement
दरम्यान, दसरा मेळाव्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडचे फोटो झळकले आहेत.
advertisement
मंत्री पंकजा मुंडेंच्या मेळाव्यात आलेल्या कराड समर्थकांकडून वाल्मीक कराड यांचे फोटो असलेले बॅनर झळकले आहेत. या फोटोवर खास संदेश देखील लिहिण्यात आला आहे.
advertisement
‘WE SUPPORT WALMIK ANNA’ असा मेसेज लिहिलेला बॅनर पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकला आहे.
advertisement
मेळाव्यात उपस्थित असलेल्या हजारो लोकांमध्ये बराच वेळ हा बॅनर झळकत होता. विशेष म्हणजे संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात वाल्मीक कराडचं नाव समोर आल्यानंतर अजित पवार गटाचे नेते आणि आणि पंकजा मुंडे यांचे बंधू धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला होता.
advertisement
आता पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यात अशाप्रकारे बॅनर झळकल्याने याचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे. आज नारायण गडावर मनोज जरांगे पाटील देखील दसरा मेळावा घेत आहेत. या विषयावरून ते पुन्हा एकदा मुंडे बंधू-भनिगींना टार्गेट करू शकतात.
advertisement
गावात शेण गोळा करुन भरायचा पोट, आता करोडपती; 7 स्टार हॉटेलमध्ये करतो पार्ट्या
View All
मध आणि लसूण वजन कमी करण्यासोबत पोटही करतात स्वच्छ! पाहा खाण्याची योग्य पद्धत
अशी दिवाळी कधी पाहिली नसेल! या 3 राशींच्या लोकांना डबल सरप्राईज, गोल्डन टाईम
टेन्शन आता विसरा! बॅग भरा अन् फिरायला जा; सोलो ट्रॅव्हलचे ‘हे’ आहेत 5 फायदे
बॉलिवूडची सर्वात महागडी अभिनेत्री, 50 सेकंदासाठी घेते 5 कोटी; कोण आहे ‘ही’?
सणाला तुम्हीही दिसाल स्टायलिश आणि सुंदर! ट्राय करा साडीचे ‘हे’ अप्रतिम पर्याय..
आणखी पाहा
वाहतूक कोंडीला करा बाय-बाय! मुंबई-ठाण्यातून थेट ‘समृद्धी’ गाठता येणार, 6000 कोटी
मध आणि लसूण वजन कमी करण्यासोबत पोटही करतात स्वच्छ! पाहा खाण्याची योग्य पद्धत
प्रार्थना बेहेरे मासिक पाळीत गेली देवीच्या दर्शनाला; माफी मागत म्हणाली…
शेतकऱ्यांना दरमहा मिळणार ३,००० रुपये! अर्ज कसा अन् कुठे कराल?
आणखी पाहा
advertisement