Pune Feeder Points: फीडर पॉइंट्सला मिळणार नवा चेहरा; स्वच्छतेबाबत आयुक्त ‘अ‍ॅक्टिव्ह मोड’वर

या वेळी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम, परिमंडळ 1 चे उपायुक्त माधव जगताप, क्षेत्रीय अधिकारी शीतल वाकडे, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, मुख्य आरोग्य निरीक्षक, ह्यूमन मॅट्रिक्स व स्वच्छ टीमचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, पाहणी दौर्‍यानंतर अतिरिक्त महापालिका आयुक्तांनी या कामांसाठी आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना दिल्या असून क्षेत्रीय स्तरावर विशेष बैठक देखील घेतली.
 

Author

Leave a Comment