नियमित सोमवारी सरासरी 50 गाड्यांची आवक होत असते. जिल्ह्यासह संपूर्ण पुणे विभागातून ही आवक झाली आहे. मात्र, गणपतीच्या विसर्जनाच्या माहोलमधून नागरिक, विक्रेते अद्याप बाहेर आले नाहीत. त्यामुळे मालाला कमी उठाव होता. काही गाळ्यावर तर मागणीअभावी भाव शिल्लक राहिल्याचे भुजबळ यांनी सांगितले.
घाऊक बाजारात कांद्याला मागील आठवड्यात किलोला दर्जानुसार 12 ते 15 रुपये, बटाट्याला 12 ते 17 रुपये, तर लसणाला 30 ते 35 रुपये भाव मिळाला होता. तो भाव या आठवड्यातही स्थिर असल्याचे या वेळी सांगण्यात आले.
Pune Vegetable Price: सुट्यांमुळे मार्केट यार्डात फळभाज्यांची मोठी आवक; सर्व फळभाज्यांच्या भावात 10 ते 20 टक्क्यांनी घसरण