Rahul Deshpande: ‘वर्षभरापूर्वीच आम्ही विभक्त झालोय’, गायक राहुल देशपांडेंचा घटस्फोट, मुलीबाबतही भावनिक उल्लेख

राहुल त्यांच्या गायनासाठी लोकप्रिय आहेच. याशिवाय अलीकडेच त्यांनी अभिनय क्षेत्रातही चमक दाखवली आहे. मागील वर्षी मार्चमध्ये अमलताश या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमातील ‘सरले सारे’ या गाण्यासाठी त्यांना यंदाचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता
नुकताच राहुल यांनी एक व्हीडियो शेयर केला होता. त्यात त्यांची लेक रेणुका, पत्नी नेहा आणि आई दिसत आहेत. या सगळ्यामध्ये राहुल यांनी अचानक पोस्ट शेयर केल्याने चाहत्यांना धक्का बसला आहे.
 

Author

Leave a Comment