Sambhajinagar News : प्रभाग रचनेवर हरकतीसाठी उरले आता केवळ ३ दिवस

Only 3 days left to object to ward structure
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिका निवडणुकीसाठी तयार केलेल्या प्रभाग रचनेवर हरकती आणि सूचना दाखल करण्यासाठी शेवटचे केवळ ३ दिवसच शिल्लक आहेत. यात शुक्रवारपर्यंत (दि.२९) ३९ जणांनी हरकती दाखल केल्या आहेत. त्याशिवाय एमआयएम, शिव-सेना ठाकरे गटातूनही अनेक जण येत्या दोन दिवसांत आक्षेप दाखल करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
 

Author

Leave a Comment