Sambhajinagar Rain : मराठवाड्यात गणेश विसर्जनावर पावसाचे सावट

Rain casts shadow over Ganesh immersion in Marathwada
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : गणेशोत्सवाच्या उत्साहात मराठवाड्यात पावसाने पुन्हा जोर धरला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांना हवामान खात्याने २ ते ५ सप्टेंबरदरम्यान मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा देत यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे गणेश विसर्जनाच्या दिवशी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
 

Author

Leave a Comment