Sambhajinagar Tourism : सहा महिन्यांत १८ लाखांहून अधिक पर्यटकांच्या भेटी

Sambhajinagar More than 18 lakh tourist visits in six months
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : दक्खनचा ताज म्हणून ओळखला जाणारा बीबीका मकबरा, औरंगाबाद लेणी, अजिंठा लेणी, दौलताबाद किल्ला आणि जगप्रसिद्ध असलेली वेरूळ लेणी या ठिकाणी दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक पर्यटनासाठी येतात. यावर्षी जानेवारी ते जून या सहा महिन्यांत सुमारे १८ लाखांपेक्षाही जास्त पर्यटकांनी भेटी दिल्या आहेत. यात विदेशी पर्यटकांची संख्या २३ हजारांवर होती तर देशी पर्यटकांच्या टक्क्यात वाढ झाली आहे.
 

Author

Leave a Comment