Sangli Crime News | गणेश विसर्जन मिरवणुकीत वाद; मध्यस्थी करणाऱ्या तरुणाचा खून, अंकलीत तणाव

गंभीर जखमी अवस्थेत त्याला तत्काळ सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी शीतल पाटील यांचे पार्थिव अंकली गावात आणण्यात आले. या वेळी ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप उसळला.
शीतलच्या अंत्ययात्रेदरम्यान गावात मोठा तणाव निर्माण झाला. ग्रामस्थांनी शीतलचे पार्थिव थेट आरोपींच्या घरासमोर ठेवत कडक कारवाईची मागणी केली. त्यामुळे काही काळ गावात परिस्थिती गंभीर झाली होती.
 

Author

Leave a Comment