मुख्यपृष्ठव्हिडीओबातम्यामहाराष्ट्रSchool Van Overcrowding | Andheri च्या Canossa School मध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षेशी खेळ
By : abp majha web team | 27 Sep 2025 01:30 AM (IST)
मुंबईतील अंधेरी परिसरात एका खाजगी शाळेच्या विद्यार्थिनींच्या सुरक्षेविषयी बेपर्वाईची घटना समोर आली आहे. अंधेरी पूर्व येथील Canossa या खाजगी शाळेच्या विद्यार्थिनींना खाजगी School Van मध्ये आसन क्षमतेपेक्षा अधिक संख्येनं बसवून घरी सोडण्यात येत होतं. धक्कादायक बाब म्हणजे या School Van वर Maharashtra शासनाचा Sticker लावण्यात आला होता. अंधेरी RTO ने केलेल्या कारवाईत ही School Van प्रत्यक्षात एक खाजगी Car असल्याचं उघडकीस आलं. RTO ने School Van च्या व्यवस्थापनाला दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबतच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. पालकांनी या प्रकारावर चिंता व्यक्त केली आहे. RTO च्या या कारवाईमुळे अशा प्रकारच्या बेपर्वाईला आळा बसेल अशी अपेक्षा आहे. या घटनेमुळे School Van च्या नियमावली आणि अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महाराष्ट्र
Omraje Nimbalkar Video : गळ्याएवढ्या पाण्यात बाजी लावली, ‘कोहीनूर’ ओमराजेंचा UNCUT व्हिडीओ
आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा