Solapur News : जीसएसटी नंबर देतो, पण मला…; राज्य कर सेवेतील लाखभर पगार घेणारे अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

Solapur News : सोलापूरमध्ये वस्तू व सेवा कार्यालयातील दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना पकडण्यात आले आहे. किरकोळ लाच घेण्यामुळे त्यांनी स्वत: लाज घालवून घेतली आहे. नेमके जाळ्यात कसे सापडले जाणून घ्या.

Author

Leave a Comment