Supriya Sule on Maratha Reservation: मराठा आंदोलनाला सरकारच जबाबदार: सुप्रिया सुळे

सुळे म्हणाल्या, आंदोलनाला ’रसद’ पुरवणार्‍यांची माहिती गृहखात्याला असेल, तर त्यांनी तातडीने ती यादी जाहीर करावी. सरकारमध्ये बसून अशा गोष्टी करणे योग्य नाही. जर सरकारलाच या गोष्टी माहित नसतील, तर गृहखाते आणि सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे.
 

Author

Leave a Comment