संजय राऊत यांच्या घरातून ईडीने 11.50 लाख रुपये जप्त केले, राऊत देऊ शकले नाही पैशांसंबंधी प्रश्नांची उत्तरे
पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी रविवारी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या निवासस्थानावर छापा टाकून त्यांना ताब्यात घेतले. …