Tanya Mittal: वडील सतत मारायचे, 19 व्या वर्षीच लावून देणार होते लग्न; तान्या मित्तलने सांगितली आपबिती

मला सतत लग्न केले जाण्याची भीती होती. मी 19 वर्षांची होते. तेव्हा माझे लग्न होणार होते. त्यावेळी मरुन जावे असे वाटत होते. पण आई त्यावेळी माझ्या मदतीला आली. माझ्या वाईट वेळेत आई माझ्या पाठीशी सतत उभी होती. तिनेच मला माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रेरणा दिली.
 

Author

Leave a Comment