Underground cable project : भुयारी केबलसाठी 2 महिन्यांपासून कल्याणमध्ये रस्ता खोदलेलाच

शाळा, कॉलेजला जाणारे विद्यार्थी, मॉर्निंगवॉकसाठी सकाळी संध्याकाळ घराबाहेर पडणारे नागरिक तसेच नोकरीसाठी रोज प्रवास करणार्‍या नागरिकांना या परिस्थितीचा सर्वाधिक फटका बसत असून महावितरणाच्या गलथान कारभारामुळे स्थानिकांमध्ये नाराजीला उधाण आले आहे. महावितरणकडून केवळ खोदकाम करण्यात येते, पण काम पूर्ण करण्याची जबाबदारी घेतली जात नाही. खोदलेल्या रस्त्यांकडे प्रशासन व महावितरण दोघेही दुर्लक्ष करत आहेत.
 

Author

Leave a Comment