एक्स्प्लोर
मुख्यपृष्ठव्हिडीओबातम्यामहाराष्ट्रVice President Election | पितृपक्षात निवडणूक, BJP सेक्युलर झाल्याची टीका
By : abp majha web team | 09 Sep 2025 01:46 PM (IST)
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. संजय राऊत यांनी पितृपक्षामध्ये निवडणूक सुरू असल्याबद्दल टीका केली होती. हिंदुत्ववादी पक्ष, जसे की भाजप, आतापर्यंत मुहूर्त आणि पंचांग पाहून निवडणुका करत होते, असे राऊत म्हणाले. पितृपक्षामध्ये उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक घेतल्यामुळे भाजप सेक्युलर झाल्याचे राऊत यांनी म्हटले. यावर भाजपच्या नवनाथ बबन यांनी प्रतिक्रिया दिली. बबन म्हणाले की, भाजप अशा पद्धतीने सेक्युलर झालेला आहे की अंधश्रद्धा पाळत नाही. संजय राऊत काही पक्ष तटस्थ राहिल्यामुळे दिल्लीत ढोल वाजवत आहेत. बबन यांनी राऊतांना उद्देशून ‘घोडा मैदान दूर नाही’ असे म्हटले. रात्री नऊ वाजता निकाल हाती येण्यास सुरुवात होईल, तेव्हाही ढोल वाजवा, असे बबन म्हणाले. एनडीएचे उमेदवार दणदणीत पद्धतीने विजयी होणार असल्याचा विश्वास बबन यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र
Eknath Shinde : जरांगेंना शिंदेंचं कौतुक, फडणवीसांचा राग का? माझाच्या न्यूजरुममध्ये DCM एकनाथ शिंदे
आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा